Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिलांबाबत खरंच काही जाणीव आहे का? - मनिषा कायंदे

महिलांबाबत खरंच काही जाणीव आहे का? – मनिषा कायंदे

Related Story

- Advertisement -

अतुल भातखळकरांचे डोकं ठिकाणावर आहे का? महिलांच्या सुरक्षेबाबत जर का त्यांना गांभीर्याने नसेल तर त्यांनी घरी बसावे. मुंबईमध्ये महाराष्ट्र मध्ये येणार आहे कुठलाही माणूस असो कुठलाही प्रांतातला असो महिला आणि इतर सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून त्यांची नोंद होणे आवश्यक आहे. महिला सुरक्षेबाबत गुन्हा करत असताना महिला सुरक्षितता त्यांना खरंच काहीच घेणे देणे नाही हे यातून समजते.

- Advertisement -