Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनिषा कायंदे यांचां नवणीत राणांवर घणाघात

मनिषा कायंदे यांचां नवणीत राणांवर घणाघात

Related Story

- Advertisement -

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या स्वतः सेलिब्रिटी असून त्या दिवसभर राज्य सरकारवर टीका करून स्वतःची टिमकी वाजवून नौटंकी करत असतात अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी नवनीत राणा यांच्यावर केली आहे. तसेच प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील ईमारतीवर लावण्यात आलेला दंड माफ करण्याच्या निर्णय हा कुण्या एका पक्षाने किंवा व्यक्तिने घेतलेला निर्णय नसून राज्यमंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय असून ऊठसूट राज्यपालांकडे जायची भाजपची सवय झाल्याचा आरोपही कायंदे यांनी केलाय.

- Advertisement -