Tuesday, December 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिला संतापल्या तर अब्दुल सत्तारांना पळता भुई थोडी होईल-मनीषा कायंदे

महिला संतापल्या तर अब्दुल सत्तारांना पळता भुई थोडी होईल-मनीषा कायंदे

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची इतकी अधोगती कधी झाली नाही. मंत्री दर्जाच्या माणसाने अशा प्रकारची टीका आणि घाणेरड्या पद्धतीने बोलणं योग्य नाही. खर तर राजीनामा नाही तर यांना हाणलं पाहिजे अशी टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील महिला संतापल्या तर त्यांना पळता भुई थोडी होईल. तसेच अशा लोकांना जोड्याने हाणलं पाहिजे, असा संताप मनीषा कायंदे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -