Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डोंबिवलीच्या मनीषा राणेंच्या मेहनतीचे झाले चीज

डोंबिवलीच्या मनीषा राणेंच्या मेहनतीचे झाले चीज

Related Story

- Advertisement -

नुकताच दहावीचा निकाल लागला. अनेक मुले पास झाले आणि आनंदीत झाले. मात्र डोंबिवलीमधील एका महिलेने चक्क वयाच्या ४७ व्या वर्षी परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्णही झाल्या. मनीषा राणे असे या महिलेचे नाव असून डोंबिवलीत त्या सामाजिक काम करतात. त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीचे कौतुक केले जात आहे.

Recently, the result of the 10th was announced. Many children passed and rejoiced. However, a woman from Dombivali passed the exam at the age of 47 and passed. The woman’s name is Manisha Rane and she does social work in Dombivli. So their hard work and perseverance is being appreciated.

- Advertisement -