- Advertisement -
शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून भोपळा आंदोलन करण्यात आलं. या अर्थसंकल्पातून कष्टकऱ्यांना भोपळा मिळाला, असं विरोधकांचं म्हणणं आहे. यावेळी आमदार मनीषा कायंदे यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला आहे.
- Advertisement -