घरव्हिडिओअन्यथा आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करू; जरांगेंचा महाजनांना इशारा

अन्यथा आश्वासनाच्या क्लिप राज्यभर व्हायरल करू; जरांगेंचा महाजनांना इशारा

Related Story

- Advertisement -

राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, तर केवळ ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनाच केवळ तसे प्रमाणपत्र मिळणार असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक टीका केली आहे. मनोज जरांगे यांनी थेट गिरीश महाजन यांना इशाराच दिला आहे.

- Advertisement -