घर व्हिडिओ खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी

खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी

Related Story

- Advertisement -

‘आम्हाला मारहाण करणारे सगळेच पोलीस बडतर्फ झालेले पाहिजे.’ अशी मागणी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केली आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला, या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. मात्र आंदोलकांवर हल्ला करणाऱ्या सर्व पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली.

- Advertisement -