घर व्हिडिओ मीरा रोड मर्डर मीस्ट्री, पोलीस तापासात मनोज सानेनी केला खुलासा

मीरा रोड मर्डर मीस्ट्री, पोलीस तापासात मनोज सानेनी केला खुलासा

Related Story

- Advertisement -

मीरा रोड मर्डर मीस्ट्रीमध्ये अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत, मनोज साने हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी करण्यात येतेय, पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मनोज हा एचआयव्ही पॉझिटीव्ह होता इतकंच काय तर मृत महिलेशी त्याचे कधीही शारिरिक संबध नव्हते अशी माहिती समोर येतेय

- Advertisement -