Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनीषा कायंदे यांचा बंडखोर आमदारांवर हल्लाबोल

मनीषा कायंदे यांचा बंडखोर आमदारांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

मुंबईमध्ये येऊन बंडखोर आमदारांनी फ्लोअर टेस्ट द्यावी. मुंबईमध्ये उपाध्यक्षांना भेटावे. जे नियम आहेत ते पाळावे. तुम्ही तिथे बसून करत आहात कशासाठी? का घाबरत आहात? तुम्हाला तिथे जाण्याची गरज देखील नव्हती. घरात कुरबुरी होत असतात. कोणत्या घरात होत नाही. आपल्या घरात होत नाही का? म्हणून आपल्या बापाला बाहेर काढायला निघत नाही. आज तुम्ही उद्धवजींवर अशी वेळ आणली की त्यांनी कंटाळून वर्षा बंगला सोडला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी दिलीये.

- Advertisement -