Saturday, April 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माझ्या पतीच्या मृत्यूमागचे सत्य समोर यायला हवे - विमल हिरेन

माझ्या पतीच्या मृत्यूमागचे सत्य समोर यायला हवे – विमल हिरेन

Related Story

- Advertisement -

मनसुख हिरेन यांच्या पत्नींने पहिल्यांदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझे पती आत्महत्या करू शकत नाही. माझ्या पतीच्या मृत्यूप्रकरणाची निपक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मनसुख हरेन यांची पत्नी विमल यांनी केली आहे. कांदिवली क्राईम ब्रांचच्या तावडे यांचा त्यांना शेवटचा फोन आला होता. माझे पती तावडे यांनी घोडबंदर रोड येथे भेटायला गेले असेही विमल हिरेन यांनी माध्यमांना सांगितले.

- Advertisement -