Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिला जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहे...

महिला जनजागृतीसाठी पुढाकार घेत आहे…

Related Story

- Advertisement -

मानुषी छिल्लर हिने मॉडेलिंग, अभियानाबरोबरच आता महिला सक्षमीकरण, महिला हक्क – कल्याण, आत्मनिर्भरता, सेव्ह गर्ल चाईल्ड, एड्स जनजागृती आदींसाठी पुढाकार घेतला आहे. दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत.

- Advertisement -