घरव्हिडिओडोंगरीतल्या बऱ्याच इमारती धोकादायक, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

डोंगरीतल्या बऱ्याच इमारती धोकादायक, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Story

- Advertisement -

डोंगरी परिसरातील केसरबाई इमारत पडल्यानंतर या भागातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील स्थानिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी.

- Advertisement -