Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ ठाण्यात राज्य सरकारविरोधात मराठा समाजाचे आंदोलन

ठाण्यात राज्य सरकारविरोधात मराठा समाजाचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा केली. यावेळी सरकारचा निषेध व्यक्त केला. आघाडी सरकारमधील अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्याव्या, अशी मागणी सकल मराठा समाज समन्वयक रमेश आंब्रे यांनी केली. मराठा समाजाची भूमिकेची वाट बघत असून जो निर्णय येईल त्यानंतर तीव्र आंदोलनाची दिशा ठरवू असे सकल मराठा समाज समन्वयक रमेश आंब्रे यांनी सांगितले आहे. राज्य सरकार आपली भूमिका मांडण्यात कमी पडले आहे. असे आंब्रे म्हणाले.

- Advertisement -