घरव्हिडिओओबीसीमध्ये ४०० जाती; मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या

ओबीसीमध्ये ४०० जाती; मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या

Related Story

- Advertisement -

ओबीसी समाजाला १७ टक्के आरक्षण असून ४०० हून अधिक जाती त्यामध्ये आहेत. त्यामुळे ओबीसींना खुप काही दिले जात आहे, असा संभ्रम निर्माण केला जात आहे, तो चुकीचा आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

- Advertisement -