घरव्हिडिओआंदोलनाला देणार पाठिंबा

आंदोलनाला देणार पाठिंबा

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षण या विषयावर गेली प्रदीर्घ काळ चर्चेत असलेले खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूरात मूक आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनात आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सहभाग घेणार असून तिथं जाऊन आम्ही पाठिंबा देणार असल्याची भूमिका पालकमंत्री सतेज पाटील यांनी मांडली आहे.

- Advertisement -