घरव्हिडिओमराठा समाजाच्या भावना आक्रमक

मराठा समाजाच्या भावना आक्रमक

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षण या विषयावर गेली प्रदीर्घ काळ चर्चेत असलेले खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत येत्या २१ जून रोजी नाशिकमध्ये मूक आंदोलन केले जाणार आहे. कष्टकरी मराठा समाजाला न्याय द्यावा आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, ही अपेक्षा करुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून मूक आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

- Advertisement -