घरव्हिडिओकोपरखैरणे येथे आंदोलकांकडून अजित पवार यांचे बॅनर लक्ष्य

कोपरखैरणे येथे आंदोलकांकडून अजित पवार यांचे बॅनर लक्ष्य

Related Story

- Advertisement -

कोपरखैरणे येथे आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बॅनरला लक्ष्य करत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले बॅनर आंदोलकांनी फाडले.

- Advertisement -