Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. गायकवाड समितीच्या शिफारसी स्वीकारण्याजोग्या नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या निकालानंतर पंढरपुरात मराठा क्रांती ठोक मोर्चेकरी आक्रमक झाले असून त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -