घर व्हिडिओ कोपरखैरणे - रस्त्यावरील गाड्या थांबवून बंदची हाक देताना आंदोलक

कोपरखैरणे – रस्त्यावरील गाड्या थांबवून बंदची हाक देताना आंदोलक

Related Story

- Advertisement -

कोपरखैरणे येथे रस्त्यावर खाजगी गाड्या, बस थांबवून मुंबई बंदचे आंदोलन करताना मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक. आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबई बंदची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, मुंबई उपनगर, वाडा, जव्हार, रायगडमध्ये बंदचा परिणाम पाहायला मिळत आहे. ठाणे, जोगेश्वरी, मुलुंड या स्थानकांवर रेल रोकोचे प्रकार घडले असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी रास्तारोकोही केला आहे.

- Advertisement -