घरव्हिडिओठाणे - मराठा क्रांती मोर्चा आंदोलन, लोकल अडवली, रस्ते बंद

ठाणे – मराठा क्रांती मोर्चा आंदोलन, लोकल अडवली, रस्ते बंद

Related Story

- Advertisement -

मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबई बंदची हाक दिली आहे. ठाणे येथे ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबई बंदची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, मुंबई उपनगर, वाडा, जव्हार, रायगडमध्ये बंदचा परिणाम पाहायला मिळत आहे. ठाणे, जोगेश्वरी, मुलुंड या स्थानकांवर रेल रोकोचे प्रकार घडले असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी रास्तारोकोही केला आहे.

- Advertisement -