Homeव्हिडिओआरक्षणावरून महाराष्ट्रात प्रक्षोभक वातावरण, अशोक चव्हाणांनी मांडला मुद्दा

आरक्षणावरून महाराष्ट्रात प्रक्षोभक वातावरण, अशोक चव्हाणांनी मांडला मुद्दा

Related Story

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा केव्हा चर्चेत येणार?, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय