घरव्हिडिओघरी जाणार नाही, मराठवाडा-कोकणाचा दौरा करणार - मनोज जरांगे पाटील

घरी जाणार नाही, मराठवाडा-कोकणाचा दौरा करणार – मनोज जरांगे पाटील

Related Story

- Advertisement -

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगेंनी आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याबाबत माहिती दिली.

- Advertisement -