घरव्हिडिओमनोज जरांगे पाटील पोलिस अधिक्षकांच्या भेटीला

मनोज जरांगे पाटील पोलिस अधिक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

बीडमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक निरपराध मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत ज्यांचा सहभाग होता त्यांच्यावर कारवाई करा मात्र निरपराधांवर कारवाई होऊ नये अशी मागणी केली.

- Advertisement -