घरव्हिडिओमराठी कलाकार आणि नेते ह्यांनी वाहिली विजय चव्हाण ह्यांना श्रद्धांजली

मराठी कलाकार आणि नेते ह्यांनी वाहिली विजय चव्हाण ह्यांना श्रद्धांजली

Related Story

- Advertisement -

आज पहाटे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण ह्यांचे निधन झाले. मुलुंडच्या फॉरटिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानिमित्ताने मराठी कलाकार आणि नेते ह्यांनी विजय चव्हाण ह्यांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -