घरव्हिडिओदेहविक्री करणाऱ्या महिलांसाठी मराठी कलाकारांचा मदतीचा हात

देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी मराठी कलाकारांचा मदतीचा हात

Related Story

- Advertisement -

मुंबईतील देहविक्री करणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. मात्र साईसंस्थानने मुंबईतील आठ रेड लाईट भागात दररोज जेवणाची व्यस्था केली आहे. दरररोज १२ हजार जेवणाची पाकिटं ही संस्था देत असते. मात्र आता लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या संस्थेला मदत करा असे आवाहन मराठी कलाकारांनी केलं आहे.

- Advertisement -