घरव्हिडिओचला बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करूया!

चला बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करूया!

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वधर्मीयांना गर्दी टाळून सण घरीच साजरे करण्याचं आवाहन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची आंबेडकर जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन मराठी कलाकारांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२९ जयंती झूम अपद्वारे ऑनलाईन साजरी करता येईल असंही यावेळी कालाकारांनी सांगितले आहे.

- Advertisement -