Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मराठी कलाकार घरकाम करणाऱ्यांच्या पाठिशी

मराठी कलाकार घरकाम करणाऱ्यांच्या पाठिशी

Related Story

- Advertisement -

सिनेसृष्टीतील कलाकार लॉकडाऊनच्या काळात वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना विविध विषयांवर जागृत करत आहेत. मराठीतील काही कलाकारांनी हातवर पोट असलेल्या कामगार वर्गाच्या पगाराबाबतचा महत्त्वाचा मुद्दा या व्हिडिओमध्ये मांडला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सगळीच कामं ठप्प झाली असून श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांनी या घरकाम, वाहनचालक, बागकाम सारख्या अनेक छोट्या मोठ्या कामगारांचे पगार कापू नये, असा संदेश देण्यात आला आहे. त्यांना पूर्ण नाही पण किमान पगार द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

- Advertisement -