घरव्हिडिओरिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांची मागणी

रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांची मागणी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. हा निर्णय आम्हाला मान्य आहे. परंतु, मराठी फॉन्ट साईझ बाबत बळजबरी करू नये, असं रिटेलर्स असोशिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -