Monday, July 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'पांडू'मध्ये दिसणार सोनाली आणि भाऊची हटके लव्हस्टोरी

‘पांडू’मध्ये दिसणार सोनाली आणि भाऊची हटके लव्हस्टोरी

Related Story

- Advertisement -

विजू माने दिग्दर्शित ‘पांडू’ हा सिनेमा 3 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सिनेमात सोनाली कुलकर्णी, भाऊ कदम यांची हटके लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. सिनेमातील प्रत्येक गाणी सुपरहीट ठरली असून सिनेमाला देखील प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळणार आहे असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केलाय.

- Advertisement -