- Advertisement -
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलक उपोषण करत होते. त्याचवेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा समाज आक्रमक झाला. महाराष्ट्रातील संपूर्ण सरकार हलले. या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे यांच्याकडे होते. सडपातळ बांध्याचा, दुष्काळी मराठवाड्यातील एका छोट्या गावात अंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेची आता संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे.
- Advertisement -