Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवनीत राणाने डोसा बनवत लुटला आनंद

नवनीत राणाने डोसा बनवत लुटला आनंद

Related Story

- Advertisement -

खासदार नवनीत राणा यांनी रोडची पाहणी करताना पदपथावरील वाफाळलेल्या चहासह घेतला मसाला डोसाचा आस्वाद. त्यानंतर त्यांनी स्वत: डोसा बनवत “मीही घरी डोसा करते”, असेही विक्रेत्याला सांगितले. त्यांचा हा फेरीवाल्यांसोबतचा मनमोकळेपणा पाहून अनेकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओही काढले. या क्षणी विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.

- Advertisement -