Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुन्हा एकदा मास्क, सॅनिटायझरची विक्रमी मागणी

पुन्हा एकदा मास्क, सॅनिटायझरची विक्रमी मागणी

Related Story

- Advertisement -

राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढती आकडेवारी पाहून नागरिकांच्या मानात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी पुन्हा एकदा मास्क आणि सॅनिटाझरची मोठ्या संख्येने खरेदी केली जात आहे. तब्बल ६० टक्के नागरिक आता पुन्हा एकदा सॅनिटाझर आणि मास्क खरेदी करत आहेत.

- Advertisement -