घरव्हिडिओमिरजेत सामूहिक नमाज पठण प्रकरणी ३६ जणांना अटक

मिरजेत सामूहिक नमाज पठण प्रकरणी ३६ जणांना अटक

Related Story

- Advertisement -

तबलीगी मरकझ प्रकरण ताजे असताना सांगली जिल्ह्याच्या मिरज येथील मटण मार्केटमध्ये बरकत मशिदीत सामूहिक नमाज पठण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना या मशिदीमध्ये सामुहिक नमाज पठण करणाऱ्या ३६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी मिरज पोलिसांनी 36 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -