Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माथेरान नगरपालिकेकडून प्रवेशद्वारात पर्यटकांचे अनोखे स्वागत

माथेरान नगरपालिकेकडून प्रवेशद्वारात पर्यटकांचे अनोखे स्वागत

Related Story

- Advertisement -

माथेरानमध्ये नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून माथेरान नगरपालिकेने प्रवेशद्वारात पर्यटकांचे जबरदस्त स्वागत केले आहे. पर्यटक माथेरानमध्ये नाताळच्या सुट्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत.

- Advertisement -