मातोश्रीचा आदेश हेच आमचं ब्रम्हवाक्य

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरूवात झाली असून यानिमित्त ‘माय महानगरतर्फे’ महाराष्ट्रातील नवशक्तीचा सन्मान करण्यात येत आहे. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी नवदुर्गापैकी पहीली दुर्गा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यांशी संवाद साधण्यात आला असून किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाचा उलगडा केला आहे.