घरव्हिडिओमहाराष्ट्रातून गुटखा हद्दपार होणार?

महाराष्ट्रातून गुटखा हद्दपार होणार?

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुटख्याच्या विरोधात नेहमीच राहिलेले आहेत. आता सरकार आल्यानंतर देखील अजित पवार यांनी गुटख्यावर आपली वक्रदृष्टी फिरवली आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी गुटखा साठेबाजांवर मोक्का लावण्यासाठी चाचपणी सुरु केली असल्याचे सांगितले. गुटख्याच्या अप्रत्यक्ष जाहीराती दिल्या जातात. त्यावरही लगाम लावणार असल्यांचे शिंगणे यांनी सांगितले.

- Advertisement -