घरव्हिडिओराज्यात गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ, टास्क फोर्सने घेतला महत्त्वाचा निर्णय

राज्यात गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ, टास्क फोर्सने घेतला महत्त्वाचा निर्णय

Related Story

- Advertisement -

राज्यामधील वाढती गोवर रुग्णसंख्या लक्षात घेता टास्क फोर्सने क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा तसचे महापालिका प्रशासनाला महत्त्वाचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. दरम्यान क्वारंटाईन करण्याचा कालावधी किती असेल? किंवा गोवर झाल्यास लसीकरणावेळी काय काळजी घ्यावी जाणून घेऊयात.

- Advertisement -