Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ २३ लाखाहून लूट करणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरला बेड्या

२३ लाखाहून लूट करणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअरला बेड्या

Related Story

- Advertisement -

मुंबईतील यूट्यूबरचं बँक अकाऊण्ट हॅक करुन आपल्या खात्यात २३.५ लाख रुपये वळवणाऱ्या आरोपीला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मेकॅनिकल इंजिनियर असून ललित देवकर असे या तरुणाचे नाव आहे. सायबर सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी ही कारवाई केली असून मुंबईतील गोरेगाव भागातील दिंडोशी परिसरात राहणारे आशिष भाटिया यांनी याबाबत तक्रार दिली होती.

- Advertisement -