Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मेडिकलचे पेपर कधीपासून होणार?

मेडिकलचे पेपर कधीपासून होणार?

Related Story

- Advertisement -

कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -