Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सरकारी आदेशाबाबत व्यापाऱ्यांचा आक्रोश

सरकारी आदेशाबाबत व्यापाऱ्यांचा आक्रोश

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. तर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, इतरवेळी दुकाने बंद करण्याचा सरकारच्या आदेशात उल्लेख नसल्यामुळे आता व्यापारी आक्रमक झाले आहेत. काय करावे?, असा प्रश्न आता त्यांच्या समोर पडला आहे.

- Advertisement -