Saturday, January 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत

मुंबईत म्हाडाची 4 हजार घरांसाठी सोडत

Related Story

- Advertisement -

मुंबईत घर घेण हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र दिवसेंदिवस घरांच्या वाढत्या किमती पाहता मुंबईत घर घेण हे अनेकांसाठी स्वप्नचं राहत. मात्र सर्वसामान्यांचे हे स्वप्न आता म्हाडा पूर्ण करणार आहे. कारण म्हाडा आता जुलै महिन्यांत गोरेगाव परिसरात 4 हजार घरांची लॉटरी काढणार आहे.

- Advertisement -