घरव्हिडिओराहुल देशपांडे साकारणार आजोबांची भूमिका

राहुल देशपांडे साकारणार आजोबांची भूमिका

Related Story

- Advertisement -

स्वत:ला गायकीतून सिद्ध करणारे शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारीत मी वसंतराव हा सिनेमा येत्या १ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. सुरांची अनोखी मैफील या गुढीपाडव्याला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. त्याआधी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

- Advertisement -