Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांचे हाल; पाईपमध्ये दिवस काढतायत

लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांचे हाल; पाईपमध्ये दिवस काढतायत

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका सांगली जिल्ह्यात कामासाठी आलेल्या पंजाब आणि उत्तरप्रदेश येथील परप्रांतीय मजुरांना बसला आहे. लॉकडाऊन मुळे काम बंद झाल्याने मिरज धामणी रस्त्यांवर सिमेंटच्या पाईपात बसून दिवस काढण्याची वेळ या मजुरांवर आली आहे. काम बंद झाले, जवळची रसद संपली अशातच ठेकेदारानेही हात वर केले. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला आमच्या प्रांतात जाण्यासाठी गाड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परप्रांतीय मजुरांनी केली आहे.

- Advertisement -