घरव्हिडिओसुट्ट्या एन्जॉय करण्यापेक्षा मतदान करा मिलिंद गुणाजी

सुट्ट्या एन्जॉय करण्यापेक्षा मतदान करा मिलिंद गुणाजी

Related Story

- Advertisement -

सिनेसृष्टीतील गाजलेले अभिनेते मिलिंद गुणाजी आणि त्यांची पत्नी राणी गुणाजी यांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन केले आहे. सलग सुट्ट्या आल्यामुळे कुणीही मतदान टाळून सुट्ट्या एन्जॉय करु नये, असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -