घरव्हिडिओमिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत राहणार

मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंसोबत राहणार

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात रंगू लगाल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत नार्वेकरांच्या सेना प्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही असं वक्तव्य केलंय. मात्र शिंदे गट असो किंवा ठाकरे गट मिलिंद नार्वेकर हे इतके महत्वाचे का आहेत? जाणून घेऊयात

- Advertisement -