घरव्हिडिओसुपरफिट मिलिंद सोमणने केले CT Scan

सुपरफिट मिलिंद सोमणने केले CT Scan

Related Story

- Advertisement -

अभिनेता मिलिंद सोमण याने त्याचा सिटी स्कॅन केल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर मिलिंद सोमण आजारी असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मिलिंदच्या शरीरात ब्लॉकेज असल्याचेदेखील म्हटले गेले. जाणून घ्या सुपरफिट मिलिंद सोमणने सिटी स्कॅन करण्यामागचे खरे कारण…

- Advertisement -