Tuesday, January 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महेश मांजरेकर यांना गिरणी कामगार संघटनेचा इशारा

महेश मांजरेकर यांना गिरणी कामगार संघटनेचा इशारा

Related Story

- Advertisement -

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या लालबाग-परळमधील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारीत ‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा’ या चित्रपटावरुन संताप व्यक्त होत आहे. चित्रपट १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात स्वत:च्या फायद्यासाठी, कलेच्या नावाखाली गिरणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांचे विकृत चित्रीकरण केले असल्याचे या प्रोमोमधून दिसत आहे. त्यावर आता गिरणी कामगार संघटनेने इशारा दिला आहे.

- Advertisement -