घर व्हिडिओ 32 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; आरीने केले मृतदेहाचे तुकडे-तुकडे

32 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या; आरीने केले मृतदेहाचे तुकडे-तुकडे

Related Story

- Advertisement -

मिरारोड मधील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय महिलेचा निर्घृण हत्या करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्या महिलेचा खून दोन ते तीन दिवसापूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपी पळून जाणाच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. तर उत्तन येथे समुद्रात चार दिवसापूर्वी एका बॅगेत शीर नसलेले मृतदेहाचे दोन तुकडे सापडले होते, त्यातही पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

- Advertisement -