घर व्हिडिओ करवत, ब्लेड, कुकर मिक्सरने लिव्ह-इनचा अंत

करवत, ब्लेड, कुकर मिक्सरने लिव्ह-इनचा अंत

Related Story

- Advertisement -

मीरा रोड येथील लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या महिलेच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी नराधम मनोज सानेनं इलेक्ट्रिक करवत, ब्लेडने मतृदेहाचे तुकडे केले. ते तुकडे मिक्सरमध्ये वाटले आणि कुकरमध्ये शिजवले. हा क्रूरपणा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये कुठून येतो?

- Advertisement -