घर व्हिडिओ लिव्ह-इन पार्टनरचे तुकडे-तुकडे करण्याची काय असू शकते मानसिकता?

लिव्ह-इन पार्टनरचे तुकडे-तुकडे करण्याची काय असू शकते मानसिकता?

Related Story

- Advertisement -

मीरा रोड येथे लिव्ह-इन पार्टनरच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्याकांडापेक्षेही हा भयानक प्रकार असल्याचं तपास यंत्रणांकडून बोललं जात आहे. आरोपीने पहिले त्याच्या महिला पार्टनरचा खून केला आणि दुसऱ्या दिवसापासून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली. एवढी क्रूरता माणसामध्ये कुठून येते? हा कोणता मानसिक आजार आहे का? त्याच्यावर उपचार शक्य आहेत का? आसपासच्या समाजाचा त्याच्यावर काही परिणाम होतो का? सोशल मीडिया आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करत आहे? त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं? या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी.

- Advertisement -